कंपनी सुरुवात
🎀 फ्रेंचायसी नियंत्रण आणि सुविधा 🎀
फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट हे कामगार पुरवठा करणाऱ्या क्षेत्रात अविरतपणे 10 वर्ष कार्य करणारी एक नामांकित संस्था आहे.
तमाम महाराष्ट्रातील युवकांना स्वावलंबी होण्यासाठी एक यशस्वी राजमार्ग. उत्तम जनसंपर्क आणि होतकरू तरुणांना आपल्या स्वतःच्या पायावर सन्मानाने उभ करणारी फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट ही एकमेव संस्था आहे.
फर्स्ट फ्लाय कॉर्पोरेट मॅनेजमेंट सर्विसेस चे जॉब ठिकाण

प्रायवेट ऑफिस
मॉल व शोरूम
बँक व फायनान्स
कॉल सेंटर व आयटी पार्क
सेल्स व मार्केटिंग
हॉस्पिटल
फार्मा व केमिकेल इंडस्ट्रीरबर व स्टील इंडस्ट्री
ऑटो पार्ट इंडस्ट्री
लिकर इंडस्ट्री
इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल इंडस्ट्री

इंजिनिरिंग व ऑटोमोबाईल इंडस्ट्री
पॅकेजिंग व फूड इंडस्ट्री
फॅब्रिकेशन इंडस्ट्री
फोरजिन व प्लास्टिक मोल्डिंग इंडस्ट्री
एमआयडीसी मधील विविध इतर कंपन्या


No comments:
Post a Comment